घरव्हिडिओसोमय्यांच्या शुभेच्छांनंतर रमेश बैस यांचा फोन, राज्य सरकारला गती मिळणार

सोमय्यांच्या शुभेच्छांनंतर रमेश बैस यांचा फोन, राज्य सरकारला गती मिळणार

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा फोन आला होता. दोघांमध्ये फोनवर बातचीत झाली. सोमय्यांनी आधी बैस यांना मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर बैस यांनी फोन केला. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काही योगदान लागल्यास ते करणार असं बैस म्हणाले असल्याचे सोमय्यांनी सांगितले. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या कामांना गती मिळणार आणि राज्यपालांना धरून हे ट्रिपल इंजिन सरकार वेगवान होईल, असेही सोमय्या म्हणाले.

- Advertisement -