घरव्हिडिओकीर्तनकार शिवलीलाच्या आईने सांगितला तिच्या नावाचा किस्सा

कीर्तनकार शिवलीलाच्या आईने सांगितला तिच्या नावाचा किस्सा

Related Story

- Advertisement -

बिग मराठीच्या घरात कलाकारांपासून राजकारणी ते समाजकारण्यांपर्यंत विविध स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. किर्तनकार शिवलीला पाटील यांचे बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी स्वागत केलं. यावेळी शिवलिला यांच्या आईने तिच्या नावामागचा किस्सा सांगितला.

- Advertisement -