घरव्हिडिओदसरा मेळाव्यासंदर्भात किशोरी पेडणेकरांचं सूचक ट्वीट  

दसरा मेळाव्यासंदर्भात किशोरी पेडणेकरांचं सूचक ट्वीट  

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी शिवतीर्थ हे स्थान निश्चित असते. मात्र सध्या दसरा मेळाव्यावरून वाद सुरू आहे. हा वाद कोर्टात जाऊन पोहोचलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

- Advertisement -