Thursday, December 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर

भाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

भाजपने यंदाच्या नवरात्रोत्सवात मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आलं आहे. याच मुद्यावरून सामनामधून जोरदार टीका भाजपवर करण्यात आली तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. या सर्व घडामोडीवर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील भाष्य केलं असून, शेलारांनीच धौती योग चूर्ण घ्यावे, असं वक्तव्य केलंय. यासह विविध मुद्यावंर त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -