Sunday, February 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किशोरी पेडणेकर यांच्याकडून नारायणगावच्या गावकऱ्यांचे कौतुक

किशोरी पेडणेकर यांच्याकडून नारायणगावच्या गावकऱ्यांचे कौतुक

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा दौरा केला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृतीची पाहणी केली. गावकऱ्यांनी शासनाची मदत न घेता शिवरायांची प्रतिकृती उभारली आहे. यावेळी त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले असून कौतुकसुद्धा केलं आहे.

- Advertisement -