Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'ज्या भोंग्याने झोपू दिले नाही ते भाजपमध्ये गेले'- किशोरी पेडणेकर

‘ज्या भोंग्याने झोपू दिले नाही ते भाजपमध्ये गेले’- किशोरी पेडणेकर

Related Story

- Advertisement -

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत. यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. भाजपच्या कमळातला चिखल गेला कुठे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -