Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किशोरी पेडणेकरांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

किशोरी पेडणेकरांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केलीये.  आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मधला संवाद शॅडो मुख्यमंत्री कसे सांगतायत. बेस्ट मध्ये प्रवासी वाढलेत फायदा ही वाढलाय असं असताना उद्धव ठाकरे यांनी सगळे निर्णय चुकीचे घेतले असा भास निर्माण करतायत. अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली आहे.

- Advertisement -