घरव्हिडिओमहापौरांच चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

महापौरांच चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर मी काहीही बोलणार नाही हे मी यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र चंद्रकांत पाटील बोलत असतील तर मी देखील शिवसैनिक आहे मराठ्याची औलदा आहे. माझ्या रक्तात पण एक मराठा लाख मराठा दौडतो. असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -