घरव्हिडिओभाजपा कार्यालयातील महिला विनयभंगावरून महापौरांचा सवाल

भाजपा कार्यालयातील महिला विनयभंगावरून महापौरांचा सवाल

Related Story

- Advertisement -

बोरिवलीतील भाजपा नगरसेविका कार्यालयात महिला कार्यकर्तीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तक्रार करायला गेलेल्या महिलेवरचं भाजपा नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवलीतील भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. याघटनेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच साकीनाका बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या भाजपा महिला आमदारांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

- Advertisement -