Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

Related Story

- Advertisement -

कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावरुन वादंग निर्माण झाला. तसेच भाजपचे अनेक नेते कंगनला पाठिंबा देखील देत आहेत. दरम्यान , मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

- Advertisement -