घरव्हिडिओमहापौर किशोरी पेडणेकर यांचं मिहीर कोटेचा यांना उत्तर

महापौर किशोरी पेडणेकर यांचं मिहीर कोटेचा यांना उत्तर

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. राणी बागेच्या नव्या कंत्राटात घोटाळा केल्याचा आरोप केला. त्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडेणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -