घरव्हिडिओकिशोरी पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार

किशोरी पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव केला. मात्र हा प्रसंग सांगताना अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, यावरच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -