Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा आहे. वरिष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केल्यामुळे खळबळ उडाली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पंकजा मुंडेंनी स्वतःला कमी लेखू नये, असं वक्तव्य करत पंकजा मुंडेंना समर्थन दिलं आहे.

- Advertisement -