Saturday, September 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गट-भाजपवर हल्लाबोल

किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गट-भाजपवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीकास्त्र डागलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकही मंत्री बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गेला नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरायचं असं वक्तव्य पेडणेकरांनी केलंय

- Advertisement -