Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोलकाताच्या आंद्रे रसेलच्या फलंदाजीला कॅगिसो रबाडा धूळ चारणार?

कोलकाताच्या आंद्रे रसेलच्या फलंदाजीला कॅगिसो रबाडा धूळ चारणार?

Related Story

- Advertisement -

आयपीएलच्या १२ मोसमातील २६ वा सामना हा कोलकाता आणि दिल्ली यांच्याविरोधात होणार आहे. कोलकाताकडे आंद्रे रसेल सारखा आक्रमक फलंदाज आहे, तर दिल्लीकडे कॅगिसो रबाडा सारखा प्रभावी गोलंदाज आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण कुणावर भारी पडतं ते पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे.

- Advertisement -