Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घरात कुणालाच घाबरत नाही 'अथिया'- के. एल. राहुल

घरात कुणालाच घाबरत नाही ‘अथिया’- के. एल. राहुल

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी २३ जानेवारीला विवाह बंधनात अडकले. या दोघांचा राजस्थानमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे बरेच फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलेत. तसेच नुकत्याच एका मुलाखतीत दोघे एकमेकांना किती ओळखतात, याबद्दल त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -