घरव्हिडिओकार्ड नको, ॲप नको पेमेंट करण्यासाठी फक्त हाताची गरज

कार्ड नको, ॲप नको पेमेंट करण्यासाठी फक्त हाताची गरज

Related Story

- Advertisement -

या आधुनिक जगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. ज्यामुळे लोकांची दररोजची काम सुलभ झाली आहे. आता पेमेंट करण्यासाठी नवीन चिप आली आहे. यामध्ये ना कार्ड, ना ॲप फक्त हाताची गरज भासणार आहे.

- Advertisement -