Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हलाखीच्या जीवनातून सावरून द्रौपदी मुर्मू पोहोचल्या सर्वोच्च पदावर

हलाखीच्या जीवनातून सावरून द्रौपदी मुर्मू पोहोचल्या सर्वोच्च पदावर

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला. द्रौपदी मुर्मू २४ जुलैला देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. मात्र या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

- Advertisement -