Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारताच्या CEOची जगभरात चर्चा

भारताच्या CEOची जगभरात चर्चा

Related Story

- Advertisement -

पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ होताच जगभरात त्यांची चर्चा होतेय. पराग अग्रवाल यांनी जगातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओपदी असणाऱ्या भारतीयांच्या यादीत नाव कमावलय. त्यांना कंपनीकडून कोट्यवधी रुपये वेतन देण्यात येते.

- Advertisement -