Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शो बंद झाल्याने करण जोहरला दु:ख अनावर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

शो बंद झाल्याने करण जोहरला दु:ख अनावर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Related Story

- Advertisement -

करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’च्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला. मात्र सहा यशस्वी सीझननंतर हा शो अखेर बंद झाला आहे. करण जोहरने यासंदर्भात माहिती दिली आहे.

- Advertisement -