- Advertisement -
करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ पुन्हा एकदा येत आहे. बॉलीवूडप्रेमींसाठी हा शो अतिशय आवडीचा आहे. याच्या सहाव्या सीझनची तयारी सुरु झाली आणि पहिल्या भागामध्ये कोण कोण असणार याच्या चर्चांना उधाणही आले. बऱ्याच बॉलीवूडमधील सेलिब्रिटीजच्या नावांची चर्चा झाली. मात्र आता करणनेच या सगळ्या चर्चांना थांबवले असून याच्या पहिल्या भागात नक्की कोण येणार हे आपल्या इन्स्टावर शेअर केले आहे.
- Advertisement -