घरव्हिडिओमृत्यू होणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात सर्वात अधिक

मृत्यू होणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात सर्वात अधिक

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असून देखील त्याचा फारसा परिणाम कोल्हापूरमध्ये दिसून येत आहे. कोल्हापूरात सर्वात जास्त मृत्यू होत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे यापार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात कोल्पापुरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असून या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

- Advertisement -