- Advertisement -
कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी गणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुराच्या महागणपतीचं विसर्जन होणार आहे. कोल्हापुराच्या या महागणपती विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
- Advertisement -