- Advertisement -
कोल्हापूरमधील मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम संदेश दिला आहे. आज बकई ईदचा सण जगभरात साजरा केला जात असताना. कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवांनी या सणाचीच कुर्बानी दिली आहे. या सणाचा खर्च ते पुरग्रस्तांना देणार आहे.
- Advertisement -