Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोळी परंपरा जपण्याचा तरुणाईचा प्रयत्न

कोळी परंपरा जपण्याचा तरुणाईचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावची शोभा यात्रा ही दरवर्षी मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. तरुणाईचा मोठा जल्लोष या शोभा यात्रेत पाहायला मिळतो. दरम्यान, कोळी परंपरा जपण्यासाठी तरुणाईने कोळी वेशभूषेत गिरगावच्या शोभा यात्रेत सहभाग दर्शवला

- Advertisement -