Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरियन युट्यूबरने 'या' तरुणांसोबत केला लंच

कोरियन युट्यूबरने ‘या’ तरुणांसोबत केला लंच

Related Story

- Advertisement -

मुंबईतील खारमध्ये एका कोरियन युट्यूबर तरुणीचा विनयभंगाची घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. देशासह जगभरातील माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. मात्र हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचून सुमोटो कारवाई करेपर्यंत या तरुणीच्या मदतीला मुंबईतील दोन तरुण धावून आले. या तरुणांना स्वत: ही कोरियन युट्यूबर भेटली असून त्यांचे तिने आभार मानले आहेत. त्यामुळे या कोरियन युट्यूबरला मदत करणारे हे दोन तरुण कोण आहेत आणि ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे जाणून घेऊ

- Advertisement -