घरव्हिडिओक्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

Related Story

- Advertisement -

कॉर्डिलीया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जातीवर,धर्माच्या मुद्द्यावरुन आरोप केले आहेत. नवाब मलिकांने केलेल्या आरोपाचे स्पष्टीकरण समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने दिलं असून आज क्रांतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

- Advertisement -