Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेचं केलं कौतुक

क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेचं केलं कौतुक

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आणणारे एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांची चर्चा सगळीकडे रंगत आहे. . मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझवर छापेमारी केल्यानंतर समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या कामगिरीनंतर त्यांची पत्नी तसेच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने समीर यांचे कौतुक करत त्यांच्या व्यक्तीगत जीवनातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

- Advertisement -