घरव्हिडिओकृषी कन्या व्हायरल व्हिडिओ

कृषी कन्या व्हायरल व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

ओ शेठ तुम्ही नादच केला थेट म्हणत शेतात नाचणारी एका शेतकऱ्याची मुलगी ‘कृषी कन्या’ म्हणून ओळखली जात आहे. कृषी कन्या कृपा वाकचौरे हिने इन्स्टाग्राम रिल्समधून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जाणून कृषी कन्येच्या व्हायरल व्हिडिओमागची गोष्ट.

- Advertisement -