घरव्हिडिओदिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना फोन

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना फोन

Related Story

- Advertisement -

एकीकडे कसबा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर, दुसरीकडे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

- Advertisement -