Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलांवरील अत्याचार म्हणजे राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा

महिलांवरील अत्याचार म्हणजे राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा

Related Story

- Advertisement -

मुंबईतील कुर्ला येथील तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचा विनोबा भावे पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. रेहान आणि फैजल या दोन आरोपींना जेरबंद केलं . याप्रकरणी भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या इमारती लवकरात लवकर लाभार्थींना देण्यात याव्यात अशीही मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी या घटनेप्रकरणी राज्यसरकार ही जबाबदार असून हे सरकार आल्यापासून गेल्या दोन वर्षांत महिलांवर अत्याचार वाढले आहेत असा थेट आरोप केला आ

- Advertisement -