घरव्हिडिओकुशल बद्रीकेचा कुटूंबाबरोबर ‘करोना’ टाईमपास

कुशल बद्रीकेचा कुटूंबाबरोबर ‘करोना’ टाईमपास

Related Story

- Advertisement -

चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रीक सध्या आपल्या कुटूंबासोबत क्वारंटाईन टाईम घालवत आहे. यावेळी त्याने आणि त्याच्या कुटूंबाने करोनावर एक झक्कास गाणं तयार केलं आहे. हे गाणं तुम्ही ऐका आणि तुमचा क्वारंटाईन टाईम एन्जॉय करा.

- Advertisement -