घरव्हिडिओलालबागचा राजा चांद्रयान २ ची वाट पाहतोय | नितीन देसाई सांगतायत सजावटीबद्दल

लालबागचा राजा चांद्रयान २ ची वाट पाहतोय | नितीन देसाई सांगतायत सजावटीबद्दल

Related Story

- Advertisement -

राज्यभर लालबागच्या राजाची क्रेझ आहे. त्या राजाच्या मंडपात यावेळी अंतराळ यानाचा देखावा साकारण्यात आला आहे. हा भव्यदिव्य देखावा कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारला आहे. याविषयी त्यांच्याशी बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने

- Advertisement -