घरव्हिडिओउत्तरप्रदेश ललितपूर बलात्कार प्रकरणावर रितेश देशमुखने केली टीका

उत्तरप्रदेश ललितपूर बलात्कार प्रकरणावर रितेश देशमुखने केली टीका

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर येथील एका 13 वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी पुन्हा बलात्कार केल्याची घटना समोर आली. यापूर्वी सुद्धा तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर ती एका नातेवाईकासह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. यावर अभिनेता रितेश देशमुख याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -