Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मुंबईत वीकेंड ठरला काळरात्र!

मुंबईत वीकेंड ठरला काळरात्र!

Related Story

- Advertisement -

मध्यरात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे रस्ते, घरं जलमय झाले आहेत, तर दुसरीकडे भिंत आणि दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अजूनही मुंबईत धोकादायक झोपडपट्ट्या आणि दरड कोसळल्याची ठिकाणे आहेत.

- Advertisement -