Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिहार राज्यात सोन्याच्या खाणीचं खोदकाम सुरु

बिहार राज्यात सोन्याच्या खाणीचं खोदकाम सुरु

Related Story

- Advertisement -

भारतीय लोक हे सणांना, लग्नसोहळ्यांना आणि कोणत्याही शुभकार्याला सोन्याची खरेदी करतात. सोन्याचे दागिने वापरण्याची क्रेझ हि भारतात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. संपूर्ण भारताच्या तुलनेत सर्वात जास्त सोनं हे केवळ बिहार राज्यात आहे. बिहार राज्यात भारत देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीचं खोदकाम सुरु आहे. आणि हे खोदकाम पूर्ण झाल्यावर भारताला नक्कीच सोन्याची झळाळी येईल.

- Advertisement -