Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या होत्या

मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या होत्या

Related Story

- Advertisement -

बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावत लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारांसाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. मात्र, आता लता या माऊलीची धाव कायमची थांबली आहे.

- Advertisement -