Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलाप्रधान भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या मानधनात होतेय वाढ ?

महिलाप्रधान भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या मानधनात होतेय वाढ ?

Related Story

- Advertisement -

मोठ्या पडद्यासह आता प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा वेब सिरीज पाहणे देखील पसंत करतात. दरम्यान आता स्त्रीकेंद्री सिनेमांची निर्मिती करण्याचा कल मेकर्सचाही वाढलेला दिसतोय. अनेक महिला प्रधान सुपरहीट सिनेमा आणि वेब सिरीज या ओटीटीसह आता बिग बजेटच्या माध्यमातून थिएटर्सवर रिलीज होत आहेत.

- Advertisement -