घरव्हिडिओशेतीची मशागत सुरू असताना अचानक समोर आला बिबट्या

शेतीची मशागत सुरू असताना अचानक समोर आला बिबट्या

Related Story

- Advertisement -

पळसे शिवारात रविवारी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले, शेतात मशागत सुरु असतांना त्याच्या औतासमोर बिबट्या प्रकटल्याने शेतक-याची एकच भंबेरी उडाली,  त्यानंतर उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी शेकडो नागरीकांनी   उसाच्या शेताला वेढा दिला.

- Advertisement -