Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एका चुकीमुळे एलआयसी पॉलिसीधारकांचे खाते होऊ शकते रिकामे

एका चुकीमुळे एलआयसी पॉलिसीधारकांचे खाते होऊ शकते रिकामे

Related Story

- Advertisement -

सध्या सर्व व्यवहार ऑनलाईने पद्धतीने पार पडत आहेत.मात्र यामुळे अनेक ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारीचं जाळ देखली वाढत असल्याचे दिसतेय. दरम्यान,एलआयसीने त्यांच्या पॉलिसीधारकांसाठी ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांपासून सावधान राहण्याचा इशारा त्यांच्या अधीकृत ट्विटर अकांऊट वरून दिला आहे.

- Advertisement -