Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Arrange marriage करताना या गोष्टींचा नक्की विचार करा.

Arrange marriage करताना या गोष्टींचा नक्की विचार करा.

Related Story

- Advertisement -

आयुष्यामध्ये योग्य जोडीदाराची निवड आयुष्य सोप्प आणि सुंदर बनवते. एक योग्य जोडीदार निवडण्याचा निर्णय देखील खूप नाजूक असतो. जर प्रश्न लव मॅरेजचा असेल तर एकमेकांच्या आवडी-निवडी सर्वांनाच ठाऊक असतात. परंतु जर अरेंज मॅरे़ज करायचे असेल खूप काळजी घ्यावी लागते.नक्की कोणत्या गोष्टी विचारात घेण आवश्यक आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -