घरव्हिडिओआयुर्वेदात कमी प्रमाणात दारु हे औषध - साध्वी प्रज्ञा

आयुर्वेदात कमी प्रमाणात दारु हे औषध – साध्वी प्रज्ञा

Related Story

- Advertisement -

भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्यव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात, त्यांच्या अशाच एका नवीन वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना चक्क कमी प्रमाणात दारु पिण्याचे औषधी असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -