Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आपलं महानगरला शुभेच्छा! सीईओ लीना बनसोड

आपलं महानगरला शुभेच्छा! सीईओ लीना बनसोड

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकटकाळात समाजप्रबोधनासाठी वर्तमानपत्रांची खूप महत्वाची भूमिका राहिली. आपलं महानगरने या काळात सत्यता पडताळून बातम्या जनतेपर्यंत पोहोचवल्या. यापुढेही अशाच पध्दतीचे कामकाज सुरु राहिला,याच वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा!

- Advertisement -