Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Viral Video : परदेशातून कोरोनावर मालवणी गाणं

Viral Video : परदेशातून कोरोनावर मालवणी गाणं

Related Story

- Advertisement -

बर्हेन या देशातून चिमुकल्या शुभ्राने चित्र काढून गायले मालवणी गाणे गायले आहे. गो कोरोना गो… तुझ्या आवशिचो घो, असे या गाण्याचे बोल आहेत. किरण विलास खोत यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. परदेशातूनही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -