लिव्ह इन रिलेशन

लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण आजच्या काळात खूप common झाल आहे. परंतु लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यापूर्वी आपल्याला पार्टनरबद्दल या गोष्टी माहित नसतील तर अनेक समस्या निर्माण होतात.