घर व्हिडिओ प्रवाशांनी लक्ष द्या, दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक होणार बंद

प्रवाशांनी लक्ष द्या, दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक होणार बंद

Related Story

- Advertisement -

लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. यात मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी 15 सप्टेंबरपासून दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे दादरहून सुटणाऱ्या स्लो लोकल म्हणजे दादर लोकल या परळ स्थानकातून सुटणार आहेत.

- Advertisement -