घरव्हिडिओराज्यात लॉकडाऊनचे संकेत ?; नागरिकांच्या प्रतिक्रिया काय ?

राज्यात लॉकडाऊनचे संकेत ?; नागरिकांच्या प्रतिक्रिया काय ?

Related Story

- Advertisement -

राज्यातील ओमिक्रॉनचा वाढता प्रसार लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवासंपासून राज्यात ओमिक्रॉनेच रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत म्हणून राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र नागरिकांचं लॉकडाऊन बाबतीत काय मत आहे जाणून घेऊयात…

- Advertisement -