Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करा

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करा

Related Story

- Advertisement -

‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही’, अशी भूमिका राज्य फलोत्पादन मंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -