Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अजित पवारांना भेटण्यासाठी नागरीकांच्या मोठ्या रांगा

अजित पवारांना भेटण्यासाठी नागरीकांच्या मोठ्या रांगा

Related Story

- Advertisement -

बारामती विद्याप्रतिष्ठान येथे आज जनता दरबार भरला होता.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी नागरीकांच्या मोठ मोठ्या रागा लागल्याचे चित्र पाहिला मिळाले.दरम्यान कोरोना महामारीमुळे गेले दोन महिन्यापासून बंद असलेला जनता दरबार नागरिकांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. यावेळी अजित पवार नागरिकांशी थेट संवाद साधणार असुन,त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

- Advertisement -