घरव्हिडिओमहाशिवरात्रीच्या दिवशी करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन

महाशिवरात्रीच्या दिवशी करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन

Related Story

- Advertisement -

महाशिवरात्रीला केवळ सात्विक, शुद्ध आहार करावा. शिवाय जर तुम्ही उपवास करत असाल तरीही खाण्याबाबत काही नियमांचे पालन करायला हवे. तसेच महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. अशातच बहुतेक लोकांचा महाशिवरात्रीला उपवास असतो आणि त्यामुळे कसा आहार घ्यावा याला विशेष महत्व आहे.

- Advertisement -